◆ रयत प्रज्ञा शोध परीक्षेत उत्तर विभागाचे घवघवीत यश!
==========================
रयत प्रज्ञा शोध परीक्षेत उत्तर विभागाचे घवघवीत यश !
उत्तर विभागाचे एकूण 38 विद्यार्थी आर. टी. एस. शिष्यवृत्ती धारक झाले आहेत.
- सौ एस के सोमय्या प्राथमिक विद्या मंदिर, श्रीरामपूर 6 विद्यार्थी
- प डॉ विठठलराव विखे पा विद्यालय, लोणी 5 विद्यार्थी
- न्यू इंग्लिश स्कूल, पिंपरी निर्मळ 5 विद्यार्थी
- सौ सो ना सोनमाळी कन्या विद्या मंदिर, कर्जत 3 विद्यार्थिनी
- श्री अंबिका विद्यालय, केडगाव 3 विद्यार्थी
- श्रीमती को ना कडू पा कन्या विद्यालय, सात्रळ 2 विद्यार्थिनी
- श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय, श्रीगोंदा 2 विद्यार्थिनी
- छत्रपती शिवाजी विद्यालय, बेलवंडी 2 विद्यार्थी
- श्री नागेश विद्यालय, जामखेड 1 विद्यार्थी
- राधाबाई काळे कन्या विद्यालय, कोळपेवाडी 1 विद्यार्थी
- महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा 1 विद्यार्थी
- महात्मा फुले विद्यालय, भाळवणी 1 विद्यार्थी
- न्यू इंग्लिश स्कूल, सलाबतपूर 1 विद्यार्थी
- न्यू इंग्लिश स्कूल, वाळकी 1 विद्यार्थी
- न्यू इंग्लिश स्कूल, येसगांव 1 विद्यार्थी
- न्यू इंग्लिश स्कूल, कोल्हार 1 विद्यार्थी
- जनता इंग्लिश स्कूल, संवत्सर 1 विद्यार्थी
- छत्रपती शिवाजी विद्यालय, अकोळनेर 1 विद्यार्थी
उत्तर विभागीय गुणवत्ता विकास कक्ष, आर. टी. एस. चे विभागीय प्रमुख, अभ्यास गट, सर्व यशस्वी शाखांचे शाखाप्रमुख, आरटीएस प्रमुख, तसेच व मार्गदर्शक शिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन....!!!! 🌹
🥈🥇🥈🥇🥈🥇
━✺✿❀❁❂☬❂❁❀✿✺━
7 th
ReplyDelete