◆ कर्मवीर विद्या प्रबोधिनी परीक्षेत उत्तर विभागाचे घवघवीत यश!
========================
- कु. सृष्टी संतोष थोरात (श्री. छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय, गौतमनगर) संस्थेत इयत्ता चौथीत प्रथम
- जय विकास उदावंत (छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय, गौतमनगर) संस्थेत इयत्ता चौथीत चौथी
- आयुष अनिल टेकाळे (स्व.सौ.एस.के. सोमय्या प्राथमिक विद्यामंदीर, श्रीरामपूर) संस्थेत पाचवीत प्रथम
- संस्कार गणेश साळी (कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, साकोरे, जि. अहमदगनर) संस्थेत पाचवीत तृतीय
- शौर्य राजेंद्र खोसे (श्री धर्मनाथ विद्यालय, जवळा-पारनेर, जि. अहमदनगर) संस्थेत पाचवीत चौथा
- कु. ज्ञानेश्वरी विनायक भुजबळ (सौ.सो.ना. सोनमाळी कन्या विद्यामंदीर, कर्जत, जि. अहमदनगर) सहावीत संस्थेत तृतीय
- कु. भक्ती भागवत शिंदे (स्व.सौ.एस. के. सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) संस्थेत सातवीत प्रथम
- संस्कार विजय बोर्ड (स्व.सौ.एस. के. सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) संस्थेत सातवीत तृतीय
- अतुल अवनिश साळुंखे (स्व.सौ.एस. के. सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) संस्थेत सातवीत चौथा
- कु. स्वानंदी सिद्धार्थ कोबरणे (स्व.सौ.एस. के. सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) संस्थेत सातवीत पाचवी
- साई सोहमकुमार मुळे (स्व.सौ.एस. के. सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) संस्थेत सातवीत सहावा
- लिशा संजय त्रिभुवन (स्व.सौ.एस. के. सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) संस्थेत सातवीत सातवी
- कु. तनिष्का हेमंत चौरे (पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय, लोणी) संस्थेत आठवीत प्रथम
- तेजस नवनाथ कुन्हे (पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय, लोणी) संस्थेत आठवीत पाचवा
- कु. तेजस्विनी योगेश सुरवसे (सौ.सो.ना. सोनमाळी कन्या विद्यामंदीर, कर्जत, जि. अहमनगर) संस्थेत आठवीत सहावी
- साई विनोद आवारे (पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय, लोणी) संस्थेत नववीत प्रथम
- संस्कार नितीन वाळके (महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा जि. अहमदनगर) नववीत द्वितीय
- सक्षम सचिन पलघडमल (पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय, लोणी) संस्थेत नववीत तृतीय
संस्थेतील पाचवी ते
नववी पर्यंतच्या प्रथम आलेल्या 31
विद्यार्थ्यांपैकी 18 विद्यार्थी उत्तर
विभागाचे आहेत.
भभटट
ReplyDelete